नोंदणी करण्याआधी महत्वाची सूचना
तुमच्या प्रोफाइल चा Username म्हणजेच तुमचे नाव आणि Password म्हणजेच तुमचा WhatsApp नं. लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
नियम या अटी :-
१) शक्यतो वधु-वर नोंदणी ऑनलाईन करावे .तसेच वधू-वर नोंदणी शुल्क QR code (नाव - Shiv Shiv Sevabhavi Sanetha - Scan & Pay) नुसार भरावे .
२) कृपया एकाच नावाचे दुसरा फॉर्म भरू नये.
३) ऑनलाईन नोंदणी केल्यावर वधू - वराने एक फोटो , बायोडाटा आणि नोंदणी शुल्काची स्लीप WhatsApp वर पाठविणे आवश्यक आहे.
४) यावर्षी वधू - वर मेळावा पुस्तिकाचे नियोजन आहे. त्यासाठी विनामूल्य शुल्क आकारले जाईल.
५) वरील नोंदणी फॉर्म मध्ये भरलेली माहिती खरी,प्रामाणिक असावी . जर खोटी आढळल्यास , मी स्वतः जबाबदार राहील.
६)कोणताही निर्णय घेणाच्या सर्व अधिकार संस्थेजवळ राखीव.