श्री शिव सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर

श्री शिव सेवाभावी संस्था, संचलित

श्री शिव वधू-वर परिचय मेळावा समिती - २०२६

समस्त मराठवाडा वीरशैव लिंगायत समाज (सर्व शाखीय )

*मेळाव्याचे स्थळ*
ईडन गार्डन

मुकुंदवाडी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)

दिनांक:- २६ जानेवारी २०२६,
वेळ -सकाळी ९:०० ते ४:००पर्यंत

प्रस्तावना

श्री शिव सेवाभावी संस्था, संचलित, समस्त मराठवाडा वीरशैव लिंगायत समाज (सर्व शाखीय)  श्री शिव वधु-वर  परिचय मेळावा सन २०२४-२५ वर्षापासुन छत्रपती संभाजी नगर येथे मेळावयाच्या आयोजनाची परंपरा सुरु आहे. गेल्यावर्षी २९८ वधू – वरांची मोठ्या संख्येने नोंदणी असून,पी. डी. एफ,फाईल ऑनलाइन प्रकाशित करण्यात आली आहे. अक्षरशः समस्त वीरशैव लिंगायत समाज बांधवानी भरघोस प्रतिसाद दिला. गेल्या वर्षी मेळाव्यां मार्फत २०% टक्के पर्यन्त लग्न जुळलेले आहेत. या वर्षी वधूवर मेळावा पुस्तिकाचे नियोजन आहे.

आयोजक

श्री शिव सेवाभावी संस्था, संचलित

समस्त मराठवाडा वीरशैव लिंगायत समाज
(सर्व शाखीय )

श्री शिव वधू-वर परिचय मेळावा समिती - २०२६

छत्रपती संभाजीनगर

कार्यकारिणी सदस्य

१) श्री.शिवराजअप्पा डूमणे

२) श्री.श्रीरामअप्पा बोन्द्रे

३) श्री.रामेश्वरअप्पा फुंलशंकर

४) श्री.शिवदास स्वामी

५) श्री.सोमनाथअप्पा मिटकरी

६) श्री.कैलासआप्पा कबाडे

७) श्री.मधुकर स्वामी

८) श्री.सुनीलअप्पा गांगलवार

९) श्री.नारायणअप्पा संगेकर

१०) श्री.दिपकअप्पा मोर्तुले

११) श्री.प्रवीणअप्पा थळकर
१२) श्री.विलासअप्पा संभाहारे

१३) श्री.शिवानंद अप्पा वाडकर

१४) श्री.सुभाषअप्पा खुरपे 

१५) श्री.संदेशअप्पा वाळेकर

१६) श्री.रामेश्वर अप्पा हुरणे

मेळावा पुस्तिका मध्ये जाहिराती करिता संपर्क

श्री.शिवराजअप्पा डूमणे -- ९४२१६६२०२४

श्री.श्रीरामअप्पा बोन्द्रे -- ९४२२२०१९९६

श्री.कैलासअप्पा कबाडे -- ९३७१४५९१४३

श्री.सोमनाथअप्पा मिटकरी -- ९४२२२०५५७५

श्री.रामेश्वरअप्पा फुलशंकर -- ९४२३१५५७१७

नोंदणी प्रक्रिया

ऑनलाईन नोंदणी करा

ऑनलाईन पेमेंट करा

आपल्या मनासारखा जीवनसाथी
मिळवा

दि. २६ जानेवारी (२०२५-२६) मध्ये संपन्न झालेला मेळावा...

Scroll to Top

नोंदणी फी रु.301/-