श्री शिव सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर

संस्थेचे कार्य व उद्धेश

१. गेल्या वर्षी यशस्वी वीरशैव लिंगायत वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन.

२. लिंगायत समाजातील जेष्ठ नागरिकांचे सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गणवेश, वाटप इ.

३. प्रतिवर्षी श्री शिव सेवाभावी संस्थेमार्फत पुरस्कारांचे वितरण.

४. लिंगायत समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत.

५. महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव,  रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, इ कार्यक्रम.

६ सामूहिक विवाहाविषयी  यावर्षी नियोजन करण्यात येईल.

महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

Scroll to Top

नोंदणी फी रु.301/-